Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेता बॉबी देओलची प्रमुख भूमिका असलेल्या आश्रम या वेबसिरीजने ओटीटीवर नवा रेकॉर्ड केला....या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला....अलिकडेच या सिरीजचा दुसरा सीझनही रिलीज झाला मात्र आता ही सिरीज वादाच्या भोव-यात सापडली आहे...जोधपूर सत्र न्यायालयानं आश्रमचे निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे. हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #aashram #Webseries
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended