झी मराठीवर नुकतीच सुरु झालेल्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे यशवर्धन चौधरी ही भूमिका साकारतोय. त्याच्या या भूमिकेविषयी आणि मायरासोबतच्या बॉण्डिंगविषयी जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये Senior correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale
Comments