Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या जीवनामध्ये शारीरीकता हे अविभाज्य घटक आहे. समाजामध्ये जीवन जगत असताना आपले संबंध हे अनेक लोकांशी होत असतात. त्यामुळे काही ठराविक कालावधीनंतर अनोळखी व्यक्तींबरोबर देखील आपले जिव्हाळ्याचे घट्ट नाते तयार होते. आपल्या स्वत:च्या जीवनामध्ये आपण कोणाबरोबर किती वेळ घालवतो, कोणाबरोबर आपले वैयक्तिक गोष्टी शेअर करतो हे देखील महत्वाचे असते. त्यामुळे सद्गुरुंनी नाते शारीरीक संबंधावरच अवलंबून असते का ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended