Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मिथिला पालकर हि तिच्या cuteness साठी ओळखली जाते. फॅन्स आणि followers तिचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी उत्सुक असतात. 'तुझ्या अपडेट ची वाट पाहत होतो आम्ही' असे कॉमेंट्स तिला मिळत राहतात. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोज मुळे चर्चेत असते. तिचे फोटोस पाहून तिच्या सारखी energetic life असावी असंच वाटतं. फोटोतल्या तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या असतात. फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात येतो.

#Lokmatcnxfilmy #Cnxfilmy #Mithilapalkar #Marathiactress #Entertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended