Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा यांना काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. रुग्णालयातून घरी आल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

#Lokmatcnxfilmy #RemoD’Souza #Heartattack
आमचा व्हिडीओ आवडल्यास Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended