Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
इंडियन आयडलमध्ये एक स्पर्धक आला आहे ज्याने त्याचं सेटवर साफसफाई करण्याचे काम केले होते. त्याचा आवाज, गाणे ऐकून परिक्षक भावूक झाले आहेत.मराठमोळ्या युवराजने गाणे गायल्यानंतर सांगितले की तो सेटवर साफसफाईचे काम करत होता. सेटवर साफसफाई करत असताना तो गाणे गायला शिकला. जेव्हा परिक्षक स्पर्धकांना त्यांच्या चुका सांगयचे तेव्हा युवराज त्याकडे लक्ष द्यायचा आणि त्या चुका त्याच्याकडून होणार नाहीत याची काळजी घ्यायचा. युवराजचे असे बोलणे ऐकून परिक्षक चकीत झाले., पहा हि सविस्तर विडिओ -

#lokmatcnxfilmy #YuvrajMedhe #IndianIdol12
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended