Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण ज्या वेळेला एखाद्या विशिष्ट वस्तूची अदलाबदल करत असतो तेव्हा त्याला लॉ ऑफ रीप्लेसमेंट असे संबोधता येईल. या लॉमध्ये आपण वस्तूची जागा का व कशाला बदलतो याचे उत्तर दडलेले असते. हा कायदा काही ठराविक घटकांवर अवलंबलेला असतो. आपल्याला घरामध्ये जेव्हा एखाद्या गोष्टींची रचना जमत नाही त्यावेळेला आपण या कायद्यानुसार त्या गोष्टींची मांडणी बदलत असतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी Law Of Replacement म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended