Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण चितंन करायला बसलो आहे आणि मनामध्ये वाईट विचार सुरु आहेत त्याला अनिष्ठ चिंतन म्हणतात. अनिष्ठ चिंतन आपण करत आहोत त्याला फारसे यश मिळत नाही. अनिष्ठ चिंतन हे आपण ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला आपल्याला देव पावत नाही. अनिष्ठ चिंतनामुळे आपल्या आयुष्यात अनेक वाईट गोष्टी घडायला सुरुवात होतात. आपल्याला अनेक गोष्टींना व अडथळ्यांना सामोरे जावे लागते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी अनिष्ठ चिंतन केल्याने काय होते ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended