Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जगामध्ये जो काही अद्भुत चमत्कार घडत असतो तो सर्व काही परमेश्वर करतो अशी आपली भावना असते. परमेश्वर हा जीवनाच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला कोणत्यातरी रूपामध्ये भेटतो. काही लोकांच्या मते परमेश्वर हा आमच्यावर स्वत:ची दहशत चालवतो असेच त्यांना वाटत असते. परमेश्वराच्या प्रेमापायी व आशाीर्वादामुळे आपण जीवनामध्ये यशाचे शिखर सर करत असतो. निसर्ग हा कधीही कोणावर अवलंबून नसल्यामुळे त्याच्यानुसार तो आपले स्वरूप बदलतो. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी परमेश्वराच्या सत्तेने जग कसे चालते? याबद्दल आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended