Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका "आई कुठे काय करते" यामध्ये एक नविन ट्विस्ट आला आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात अरुंधतीला नोकरी मिळते. अरुंधतीला नोकरी मिळाल्याचे वृत्त कळताच आजीचा पारा प्रचंड चढतो. कुटुंबातील अनेकांना आजीला इतका राग का आला? याबद्दल माहिती नसते. त्यानंतर या मालिकेमध्ये पुढे काय होते, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Aaikuthekaykarte #Starpravah #Marathiserial #Madhuraniprabhulkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended