Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण समाजामध्ये नेहमी स्वार्थी वृत्तीने जगलो तर दुस-यांदा आपला विचार सुद्धा कोणी करणार नाही याची खात्री असते. दिवसभर अनेक घडामोडी या आपल्या आजूबाजूला घडत असल्यामुळे कोणत्यातरी एका गोष्टीमध्ये आपल्याला स्वार्थी वृत्ती बाजूला ठेऊन त्यांना कशाप्रकारे आनंद देऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण हे केल्यामुळे आपल्याला काय मिळेल ही वृत्ती सोडून आपण निस्वार्थीपणाने काम करावे. म्हणून सद्गुरुंनी निस्वार्थी पण का बाळगावे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #LokmatBhakti #Selfless
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended