Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये एका विशिष्ट वयामध्ये आपण आलो तर आपल्याला आयुष्यात कोणाची ना कोणाची तरी सोबत भासू लागते. मग या सोबतीमध्ये आपल्याबरोबर मित्र, मैत्रिण, प्रेयसी किंवा आपले आई वडील व नातेवाईक हे सुद्धा आपल्या बरोबर असू शकतात. आपण एका विशिष्ट वयामध्ये आल्यानंतर आपल्या शरीराला एका विशिष्ट गोष्टीची आवश्यकता भासू लागते. पण परमेश्वराने आपल्यावर काही निर्बंध घातल्यामुळे आपण त्या गोष्टीपासून लांबच राहणे पसंत करतो. समाजामधील काही मुले व मुलींना बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड यांची नितांत गरज असते त्यामुळे ते त्या गोष्टीच्या आहेरी जातात. म्हणून सद्गुरुंनी लग्नाआधी बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किती बरोबर? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat Bhakti #Sadhguru #Boyfriend #Girlfriend #Couple
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended