Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या बुद्धीचा वापर आपण विविध कामांसाठी करत असतो. मानवी जीवनात परमार्थ साध्य करण्यासाठी आपण बुद्दीचा वापर केल्यामुळे आपल्या जीवनात अडचणी दूर होतात. जीवनामध्ये शक्तीपेक्षा बुद्धीला फार महत्व दिले जाते.
आपल्यामध्ये असलेल्या चतुरस्त्र बुद्धीच्या बळावर आपण जीवनातील असंख्य गोष्टी आत्मसात करू शकतो. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी परमार्थ साध्य करण्यासाठी बुद्दीचा उपयोग! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended