Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री पूजा सावंत सोशल मिडीयावर नेहमीच अक्टिव्ह असते.....आपला कलरफुल अंदाज विविध फोटोशूटमधून ती चाहत्यांसोबत शेअर करते. पूजाचं प्रत्येक फोटोशूट हे स्पेशल असतं. आणि सध्या पूजाने नुकतंच एका वेडींग कलेक्शनसाठी फोटोशूट केलं आहे. तिचं हे ,स्टायलिश साडीतलं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतंय, पहा याबाबतच हा स्पेशल रिपोर्ट -

#lokmatcnxfilmy #Poojasawant #PoojaSawantPhotoshoot
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended