Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण आपल्या कुटुंबाची घडी ही व्यवस्थितरित्या आपल्याला कशी सांभाळून ठेवता येईल यावर लक्षकेंद्रीत करावे. आपल्या जीवनामध्ये कुटुंब हे एक अविभाज्य घटक आहे. आपल्या कुटुंबाची प्रथम आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी कुटुंब व्यवस्था कशी असावी? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended