Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या हक्काचं, स्वत:चं घर असावं असं सामान्य व्यक्ती असो किंवा मग सेलिब्रिटी सर्वांचच स्वप्न असतं.. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी नवीन घरं खरेदी केलं असताना बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरनं मात्र तिचं मुंबईतील खार परिसरातील घर विकलंय. आणि हे घर विकण्यामागे ठाकरे सरकारच्या एका निर्णयाचा मोठा हात आहे.. करिश्माला का झाली घर विकण्याची एवढी घाई.. जाणून घेऊयात या व्हिडिओतून..

#lokmatcnxfilmy #KarishmaKapoor #BandraApartment
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended