Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मानसीच्या लग्नाचं काऊंडाऊन सुरु झालं असताना अनेकांना तिच्या होणाऱ्या होणाऱ्या नवऱ्याविषयी म्हणजेच प्रदीप खरेरा विषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.. आणि का बरं नसावी... शेवटी आपल्या मराठमोळ्या लाडक्या अभिनेत्रीनं तिचा लाईफ पार्टन जो निवडलायं. जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ-

#lokmatcnxfilmy #PardeepKharera #ManasiNaik #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended