आजच्या काळामध्ये आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये अपयशी ठरत आहोत का? याचा आपण विचार केला पाहिजे. निसर्गाची काळजी घेतली तरच आपण पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये यशस्वी होऊ. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी माणूस पर्यावरणाचा अविभाज्य भाग यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा