Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जीवन जगत असताना आपल्या शरीराला व्यायामाची नितांत आवश्यकता असते. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराला लवचिकता प्राप्त होते. आपल्या शरीराला व्यायामाबरोबरच आयुर्वेदिक औषधांची सुद्दा गरज असते. आपले संपूर्ण शरीर हे अग्निहोत्र, आयुर्वेद आणि योगावर नितांत अवलंबून असते. म्हणून पुरूषोत्तम राजिमवाले यांनी संपूर्ण स्वास्थ्यसाठी अग्निहोत्र, आयुर्वेद आणि योग! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Health #DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #Agnihotra #Ayurveda #Yoga
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended