Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मिताली मयेकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांचं लग्न पुण्यापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या एका जुन्या वाड्यामध्ये होणार आहे. या दोघांच्या लग्नाची तारीख अजून तरी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. पण आम्हाला त्यांच्या लग्नाची तारीख कळाली असून ती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Siddharthchandekar #Mitalimayekar #Weddind #Entertainment
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended