Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेमध्ये आदित्य कश्यपचे लग्न नक्की कोणाबरोबर होणार आहे याची जोरदार चर्चा रंगली होती. पण आता आदित्यचे म्हणजेच मालिकेमधील विराजदारचे लग्न अबिनेत्री गौतमी देशपांडे म्हणजेच मालिकेतील सई बरोबर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता सई आणि विराजदारला लग्नाची हळद लागली आहे असे म्हणायला हरकत नाही.

#Lokmatcnxfilmy #Majhahoshilna #Entertainmentnews #virajaskulkarni #Gautamideshpande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended