Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
चला हवा येऊ द्याच्या मंचावर नेहमीच वेगवेगळी थीम सादर करण्यात येते. यावेळी या मंचावर हे विनोदवीर सौंदर्यवती थीम घेऊन आलेतसौंदर्यवती थीम असल्यामुळे या मंचावर यावेळी नेहा खान, अक्षया देवधर उमा पेंढारकर सुरेखा पुणेकर किशोरी शहाणे वीज, यांच्यासह अनेक सौंदर्यवतींनी आवर्जून हजेरी लावली आहे.यातच "चला हवा येवू द्या"मध्ये थरारनाट्य पाहायला मिळणार., पहा या भागाची एक झलक -
#lokmatcnxfilmy #ChalaHawaYeuDyaShow #Surekhapundekar #Bhaukadam #Shreyabugade #Nehakhan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended