मिताली आणि सिद्धार्थच्या लग्नामध्ये अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचं गोड नातं पाहायला मिळालं..या दोघांनी केलेली ड्रेसिंग खूप चर्चेत राहिली... आता शिवानीचा एक नवा फोटो समोर आलायं...
शिवानीनं शेअर केलेल्या फोटोत तिनं डिझाईनर साडी परिधान केलीयं.. पण मॅडमांचा साडीतही बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय.. चाहत्यांना घायाळ करणारा असा तिचा अंदाज सध्या चांगलाच धुमाकूळ घालतोयं..
#lokmatcnxfilmy #shivanirangole #VirajasKulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments