Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या घरामध्ये छोटंस तरी तुळशीच रूप असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळेच अनेकांच्या घरामध्ये तुळशीचे रोप असते. भगवान विष्णूंना तुळस ही फार आवडत असायची. विष्णू देवाला तुळशीची माळ फार आवडत असायची. म्हणूनच अण्णासाहेब मोरे यांनी भगवान विष्णूंना तुळशीची माळ प्रिय का होती? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #TulsiMal #LordVishnu #DindoriPranitSevaMarg
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended