Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
झी मराठीवरील होणार सुन मी या घरची या मालिकेतील श्री म्हणजेच शशांक केतकर, आणि माझा होशील ना या मालिकेतील सुयश म्हणजेच आशय कुलकर्णी. हे दोघेही पुन्हा एकदा झी मराठीवरील नव्याने सुरू झालेली मालिका "पाहिले न मी तुला" यामालिके मध्ये दिसत आहेत त्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या या खास गप्पा आणि जाणून घेऊयात त्यांचीही धमाल-मस्ती. जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ-

#lokmatcnxfilmy #PahileNaMiTula #ShashankKetakr #AashayKulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended