भिनेत्री माधवी निमकरनं ही मुलासोबत वेळ घालवताना एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केलायं.. ज्यात ती रुबेनसोबत बॅटमिंटन खेळताना दिसतेयं..
त्यात बॅटमिंटन खेळता खेळता आई आणि मुलांच्या या जोडीनं डान्स करायला देखील सुरुवात केल्याचं या व्हिडिओत दिसतंय..
#lokmatcnxfilmy #MadhaviNimkar #shalini
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments