एका अभिनेत्रीनं आपल्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरुन काही दिवसांपूर्वी गुड न्यूज शेअर केली होती.. तेव्हापासूनच ती चांगलीच चर्चेत आहे.. हिंदी टेलीव्हिजन विश्वातील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री किश्र्वर मर्चेंट राय हिनं आपल्या चाहत्यांसोबत 'आई होणार असल्याची बातमी शेअर केली..
#lokmatcnxfilmy #KishwarMerchantrai #Goodnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments