Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये आपण नेहमी इतरांना आदर दिला पाहिजे. समोरच्या व्यक्तीला आदर देण्याबरोबरच आपण त्यांचा सन्मान देखील राखावा. आपण जीवनामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर कसा राखावा व त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी संवाद कौशल्य कसे साधाल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Communication
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended