Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते...तिच्या प्रत्येक इंस्टाग्रामवरील फोटोंची विशेष चर्चा रंगताना पाहायला मिळते.. सध्या तिनं शेअर केलेल्या वॉल MURAL पेटींगची सगळेच तारिफ करताना दिसतायेत.. प्रार्थनानं स्वत: घरातील भिंतीवर हे सुंदर वॉल पेटींग केलंय.... आपल्या घराला आणखी सुंदर बनवण्यासाठी तिनं आपल्या कलेचा चांगलाच उपयोग केलायं..

#lokmatcnxfilmy #PrarthanaBehere #Wallpenting
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended