कलर्स मराठी या वाहिनीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य केले. पण आता या मालिकेमध्ये एक नविन ट्विस्ट आला आहे. अक्कलकोट गावामध्ये देवीचा गोंधळ असल्याने राधाबाईला समर्थ घरातच दर्शन का देणार आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Akshaymudwadkar #Jaijaiswamisamarthserial #Vjiayababar #Atulsanas
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments