Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये आपण स्वत: राहत असलेल्या घरावर निस्सिम प्रेम करत असतो. आपल्या घराची रचना आपण योग्य त्या पद्दतीने केलेली असते. घरामध्ये आपण नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टींचा समावेश करून आपल्या घराची शोभा वाढवत असतो. त्याचबरोबर आपण आपल्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळे, फाटलेल्या चप्पला ठेवायच्या नसतात. आपल्या घरामध्ये आपण नेहमी वाचण्यायोग्य पुस्तक ठेवायची असतात. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी काय वाचल्याने घर वाचणार आहे त्यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Reading
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended