सद्गुरू श्री वामनराव पै यांचे जीवनविद्या मार्गदर्शन हे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. जीवनविद्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. सद्गुरू श्री वामनरव पै यांची विश्वप्रार्थना दररोद ऐकणारे करोडो लोक या भूतलावर अस्तित्वात आहेत. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी व्यक्तीपासून विश्र्वापर्यंत जीवनविद्या मार्गदर्शन! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#SatguruShrनiWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Comments