Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.सोशल मिडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या नेहमी संर्पकात असते... नुकताच तीने आपल्या डान्सचा एक व्हिडीओ शेअर केलाय . सध्या इंस्टाग्रावर ट्रेंड असलेल्या 'वन डान्स' या गाण्यावर ती थिरकताना दिसतेय. अभिज्ञाचा हा डान्स पाहून चाहते तिच्या या डान्सचे फार कौतूक करत आहे. अभिनयाव्यतिरिक्त तील डान्स करण्याची आवड असल्याचे या व्हिडीओतून दिसतयं
'वन डान्स' या गाण्यावर ठराविक स्टेप्स करत डान्स करण्याचा एक ट्रेंड आहे आणि त्याच स्टेप्स फॉलो करत अभिज्ञाने हा डान्स केला आहे.

#AbhidnyaBhave #Onedancestep #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended