Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण समाजामध्ये वावरत असताना प्रत्येकाला ज्ञानी बनवण्याची आपण ईच्छा जोपासली पाहिजे. आपल्याजवळ असलेले ज्ञान आपण इतरांना दिले तर आपली जीवनात भरभराटी होते. आपल्याला जर कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान नसेल तर आपण ते माहित करून घ्यावे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपले अज्ञान दूर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Humanlife #Knowledge
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended