Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपण जीवनामध्ये नेहमी सत्कर्मच करायला पाहिजे. दुष्कर्मच्या आपण जर आहारी गेलो तर त्याचे परिणाम हे खूप वाईट होतात. सत्कर्म आणि दुष्कर्म हे दोन्ही एकमेकांवर अवलंबून आहेत. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी दुष्कर्म न करणे हे सुध्दा सत्कर्मच आहे यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Amrutbol
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People

Recommended