Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे आणि शूटिंगला बंदी असल्यामुळे अनेक मालिकांचे शूटिंग इतर राज्यात हलवण्यात आले होते. त्यामुळे काही मालिकांचे शुटींग गोव्यात सुरू आहे. पण आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #PramodSawant #Films #Serials #Goa
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended