Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जीवनामध्ये आपले अनेक संकल्प असतात. आपण ते संकल्प पूर्ण करण्यासाठी सतत धडपड करत असतो. आपण पूर्ण केलेले संकल्प हे आपल्याला जीवनामध्ये समाधान देत असतात. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवनामध्ये आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी तीन गोष्टी कोणत्या करायला हव्या आहेत यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended