Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख यांनीही नुकतीच ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. सोशल मिडीयावर दोघांनी लस घेतानाचे फोटो शेयर केले आहेत.यासह अनेक कलाकारांनी सोशल मिडीयावर त्यांच्या लसीकरणाचे फोटो शेयर करत कोरोनापासून बचावर करण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
#RiteshDeshmukh #Genelia #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended