Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पुजा सावंतच्या सैंदर्याचे आणि अभिनयाचे लाखो चाहते आहेत.... ..पुजा सोशल मिडियावर बर-यापैकी सक्रिय असते.... ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करते.
ती किती प्राणीप्रेमी हे तर आपल्या सर्वांच ठाऊक आहे. नुकताच तिने आपल्या इंस्टाग्रामवर एका आजारी पक्षीला घास भरवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे....

#PoojaSawant #RescueBird #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended