Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आपल्या जीवनामध्ये शरीर हे खूप महत्वाचा भाग असतो. शरीरामुळे आपले जीवन आहे. शरीर हे प्रत्येक वेळेला आपली बाजू घेते. त्यामुळे आपण शरीराची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे. आपल्या शरीरातील हाडांना जर आपल्याला चांगले ठेवायचे असेल तर आपण बाहेरील अन्नपदार्थ टाळले पाहिजे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी शरीरातील हाडे सुदृढ राखण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Bodyparts
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

✨
People
Comments

Recommended