सुंदरा मनामध्ये भरली ही कलर्स मराठी वरील मालिका लोकप्रिय मालिकेमधील एक नक्कीच ठरते... मालिकेतील जोडी अभिमन्यू आणि लतिका म्हणजेच अभिनेता समीर परांजपे आणि अभिनेत्री अक्षया नाईक ज्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री तर लोकांना आवडते आहेच पण हे ऑफ स्क्रीन सुद्धा बरीच धम्माल करताना दिसतात... अनेकदा अक्षया तिच्या सोशल मीडिया वरून या दोघांचे पडद्यामागचे धमाल व्हिडिओ शेअर करताना दिसते आणि पडद्यामागे सुद्धा या दोघांमध्ये किती उत्तम मैत्री आहे हे यातून दिसून येतं... नुकताच अक्षयने असाच एक धमाल व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये अभिमन्युला फटके पडताना दिसत आहेत काय आहे त्या मागचं कारण तुम्हीच पाहा...
#SundaraManamdhyeBharli #Abhimanyu #Latika #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments