Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात हिंदीसह काही मराठी कलाकारही कोरोना संक्रमित झाले आहेत. यातच एका अभिनेत्रीचा कोरोनाने जीव घेतलाय.
अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन झालंय. त्या डोंबिवलीत राहत होत्या.
'बायको देता का बायको', 'प्रवास', 'छिछोर', 'मलाल' यांसारख्या सिनेमांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. 'बापमाणूस' या मालिकेतही अभिलाषा यांनी काम केलय.

#Abhilashapatil #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended