Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पाहिले न मी तुला ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती उतरली आहे.... या मालिकेत अनिकेतची भूमिका अभिनेता आशय कुलकर्णीला साकारतोय.. मात्र तो गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेतून गायब झाल्याच दृश्य दिसत आहे....सध्या चाहते त्याच्या परतणार येण्याची वाट बघताना दिसत आहेत... त्यामूळेच आम्ही आशयशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांने आम्हाला सांगितल..
मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केलीय ....त्यामूळे त्यांची झलक आपल्याला लवकरच पाहिला मिळणार आहे...

#AashayKulkarni #PahileNaMiTula #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended