Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे जीवनामध्ये प्रत्येकाने ज्ञान मिळवण्याच्या अगोदर केलेली भक्ती असते. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे आपण पूर्वार्धात करत असतो ती भक्ती असते. त्यामुळे या दोन्ही भक्ती या विभिन्न असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ज्ञानपूर्व भक्ति व ज्ञानोत्तर भक्ति म्हणजे काय यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Knowledge
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Comments

Recommended