Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सैराट झालं जी म्हणत प्रेक्षकांच्या घरात घर करणारा पर्श्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर याच्या करीयरची घोडदौड सुरूच आहे... सैराट नंतर एका रात्रीत स्टार झालेला हा अभिनेता पुढे अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये झळकताना दिसला... मराठीसाठी सीमित न राहता त्याने पुढे हिंदी वेबसीरिज शिवाय हिंदी सिनेमे सुद्धा केले... एवढेच काय तर मोठ्या ॲड मध्ये सुद्धा तो झळकला... कायम विविध कारणासाठी चर्चेत असलेला आकाश सध्या लॉकडाउन असलं तरी आपल्या फिटनेसकडे मात्र विशेष लक्ष देताना दिसत आहे...

#AkashThosar #Workout #Lokmatfilmy #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended