Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मामा कुलकर्णीच्या स्वप्नात येऊन दृष्टांत देतात. ज्यामुळे कुलकर्णीला खाडकन जाग तर येते पण गुर्मी मात्र उतरत नाही. तो त्याच्या स्वप्नांच्या इमारती बांधत असतो. काय घडलं आज बघूया Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Category

🎈
Fun
Comments

Recommended