Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
तुम्हाला कोणाला पार्टीला इनव्हाईट करायचं आहे पण पार्टी पण द्यायची नाहीए असं करायचं आहे का... तुम्ही म्हणाल आता हे कसं शक्य आहे ...अहो शक्य आहे कारण महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये अशीच नामी शक्कल लढवण्यात आली आहे...या विनोदविरांनी आपल्या धमाल स्कीटमधून असेच भन्नाट कल्पना शोधून काढल्या आहेत पाहूयात त्याचीच एक झलक....

#lokmatcnxfilmy #MaharashtrachiHasyaJatra #Prajktamali #Saitamhankar #Prasadoak
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended