Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेत्री मानसी नाईक सोशल मिडीयावर चांगलीच Active असते.. तिच्या सोशल मिडीयावर अकाउंटवर ती नेहमीच काही ना काही आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.. लग्नानंतर ती पती प्रदीप खरेरासोबतचे हॅपी मुव्हमेंट चाहत्यांसोबत शेअर करत असते..नुकतेच मानसीनं काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत..ज्यात मानसीच्या चेहऱ्यावर बिग स्माईल दिसून येतंय... या फोटोंमध्ये मानसीनं पांढऱ्या रंगाचा शर्ट , त्यावर जांभळ्या रंगाचा डिझाईनर स्कर्ट आणि हाय हिल्स घातल्याचं दिसून येतंय...

हे फोटो शेअर करत आपला सध्याचा मुड कसा आहे हे तिनं हटके कॅप्शन देत सांगितलंय..

#lokmatcnxfilmy #Manasinaik #Pardeepkharera
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended