Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, आजी आप्पांच्या लग्नाच्या ५० वा वाढदिवसानिमित्त घरात सेलिब्रेशन सुरु होतं. यावेळी अरुंधती, ईशा आणि गौरी ५० व्या वाढदिवसानिमित्त ५० दिवे लावून दोघांना ओवळतात...नंतर अनिरुध्द आणि अरुंधती दोघांच्या पाया पडतात..त्यानंतर अभी- अंकिता त्यांच्या पाया पडायला येतात. तेव्हा आप्पा अंकिताला म्हणतात, आता लग्न केलंस ते टिकवणं हे जास्त मोठ काम आहे हे लक्षात ठेव. अंकिता म्हणते आजी मला आधी माहित असंत ना तर मी छान सरप्राईज दिलं असतं. आजी म्हणते बाई गं तू दिलंस ते सरप्राईज फार झालं आणखीन काही सरप्राईज देऊ नकोस.
सौजन्य स्टार प्रवाह, एपिसोड ३६८
#AaiKutheKayKarte #Kanchan #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended