Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेता रितेश देशमुख.. ज्या अभिनयासोबतच त्याच्या सोशल मीडियावर पोस्टची देखील तितकीच हवा आहे..
नुकताच रितेशने मुलगा राहिलच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर केलाये.. ज्यात तो राहिलला झोपण्यासाठी अंगाईगीत गाताना दिसतो.. आणि अर्थात अभिनयाचा किडा रितेशमध्ये असल्याने .. तो बॉलिवूड साँग म्हणत फिल्मी स्टाईलने मुलाला झोपण्याचा प्रयत्न करतोयं.

#RiteshDeshmukh #GeneliaD'Souza #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Comments

Recommended